चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या मोर्चामध्ये सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावर आता राज्य महिला आयोगाकडून त्यांच्याकडे खुलासा मागवण्यात आला आहे.<br />#ChandrakantPatil #SupriyaSule #NCP #BJP<br />Please Like and Subscribe for More Videos.